👁 12 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील श्री’ ची सायंकाळची पुजा श्री.श्रीकांतभाई सुडके यांचे शुभहस्ते संपन्न!

  • गणणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या. .!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 5 september  2017 
पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 5 सप्टेंबर ची सायंकाळची पुजा समाजसेवक व उद्योजक श्री.श्रीकांतभाई सुडके यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांचेसोबत आरिफ आतार, अविनाश केंदळे, अमोल चौगुले, पांडुरंग बचुटे, राणा परदेशी आदी उपस्थित होते. 

आरतीनंतर ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी उपस्थित सर्वांना ‘पंढरपूर लाईव्ह’ संदर्भात अधिक माहिती देत पुढील काळात हे वेबचॅनल कशापध्दतीने अत्याधुनिकरित्या जलद व परिणामकारक बातम्यांसाठी काम करणार आहे? याबाबत माहिती दिली. ‘पंढरपूर लाईव्ह’  या वेब चॅनलच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *