👁 9 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची उत्तरपुजा संपादक भगवान वानखेडे यांचे शुभहस्ते करुन दिला बाप्पाला निरोप…!

  • गणणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या. .!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 5 september  2017 


‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 5 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ची उत्तरपुजा पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी केली. उत्तरपुजेनंतर रात्री 7:30 वाजणेच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात ‘श्री’ चे विसर्जन करुन बाप्पाला जड अंत:करणाने निरोप दिला. पुरोहीत श्री. विक्रांत विप्र यांनी पौरोहित्य केले. जाता जाता सुखकर्त्या विघ्नहर्त्या गणरायाकडे पंढरपूर लाईव्ह च्या वतीने एवढंच मागणं माहितलं की, ‘‘ हे गणराया महाराष्ट्रातील तमाम रयतेच्या मनातील सर्व मनोकामना पुर्ण कराव्यात..! या महाराष्ट्रावर कोणतंही नैसर्गिक संकट येऊ देऊ नको..! सर्वत्र पाऊस पाणी चांगलं पडु दे! जनतेच्या सेवेसाठी जनतेने निवडून दिलेल्या राजकारण्यांना जनतेची ‘सेवा’ करण्याची सद्बुध्दी दे..! सर्वांना सुख, शांती, समृध्दी, उत्तम आरोग्य लाभु दे..!’’ 

यावर्षीच्या गणेशोत्सव काळात पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती प्रशासकीय अधिकारी, पंढरीतील पत्रकार बांधव, उद्योजक, राजकीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. पुजेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर हितचिंतकांचे त्रिवार आभार..! गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..! शुभम् भवतू..!! 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *