👁 5 Views

सांगोला- विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा स्मृतिदिन साजरा

Pandharpur Live : 

थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा 63 वा स्मृतिदिन विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक सईद इस्माईल शेख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे होते.

 संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस सईद इस्माईल शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. संभाजी शिंदे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग रूपनर, संगणक विभागाच्या प्रा. सोनाली कसबे, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. अशोक वाकडे, प्रा. धैर्यशील भंडारे, श्रीम. विमल माने यांचेसह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी केले

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *