👁 8 Views

मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची आदेश

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september  2017 

सोलापूर दि. 28 : नवरात्र उत्सवानिमित्त 30/9/2017 रोजी सोलापूर शहरातील,  कोजागिरी पोर्णिमेनिम्मित्त दिनांक 5/10/2017 व 6/10/2017 या दोन्ही दिवशी सोलापूर –तुळजापूर या मार्गावर श्रीक्षेत्र रुपाभवानी मंदिरापासून पुढे तुळजापुर मार्गावर सोलापूर जिल्हयाच्या हद्दीमधील असणारी सर्व देशी/विदेशी मद्य‍ विक्री दुकाने विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलेयांनी महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम मधील कलम 142(1) अन्वये प्रदान अधिकारानुसार वरील आदेश जारी केले आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *