👁 8 Views

ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवारी मेळावा

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september  2017 

सोलापूर दि.28- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत एक आक्टोबर ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबर 2017 रोजी ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा,चित्र प्रदर्शन, आरोग्य व्याख्यान सकाळी 10.30 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सभागृह, सात रस्ता,सोलापूर येथे आयोजीत करण्यात आले आहे.
स्नेह मेळावा, चित्र प्रदर्शन व व्याख्यानास जिल्हयातील ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आावाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *