👁 10 Views

स्व. बाळासाहेब बंडगर कला व क्रिडा मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर.

स्व. बाळासाहेब बंडगर कला व क्रिडा मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर. 

पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017

नंदेश्वर/प्रतिनिधी 
स्व. बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब बंडगर कला व क्रिडा मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


यामध्ये छत्रपती परिवाराचे अध्यक्ष सुरेश पवार,खुपसंगीचे सामाजिक मंडळाचे अध्यक्ष बापु टकले,रासपचे युवक जिल्हाध्यक्ष बापुसाहेब मेटकरी यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता,उत्कृष्ट अ‍ॅकॅडमी प्रमुख श्रीकांत पवार,उत्कृष्ट कृषी जयसिंग कांबळे, स्व.राहुल भाकरे यांच्या स्मरणार्थ पत्रकार सचिन इंगळे,उत्कृष्ट युवा पत्रकार समाधान फुगारे,आदर्श पोलिस कर्मचारी समाधान कळकुंबे, शरद कांबळे,उत्कृष्ट क्रिडा खेळाडू श्रद्धा भारत हाके,आदर्श शिक्षक किसन डांगे, आदर्श शिक्षिका सौ. लंगौटे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण आमदार भारत भालके यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अमोल पांढरे हे असणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून माणदेश नगरीचे संपादक सतिश सावंत हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कारांचे वितरण 15 नोव्हेंबर रोजी सायं 6वा. करण्यात येणार आहे. 


यावेळी माजी सभापती तानाजी काकडे,बसवराज पाटील, गुलाब थोरबोले, राजाभाऊ निकम,सरपंच गेणा दोलतडे, रासप तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,अशोक चौंडे, संभाजी खापे, पत्रकार संतोष मोरे,पत्रकार ज्ञानेश्वर भगरे, पत्रकार रजाक मुजावर, अँड. रविकिरण कोळेकर,बाळकृष्ण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरूलिंग दोलतडे, ग्रामसेवक अशोक चव्हाण-पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी,रघुनाथ बेलदर, कांताराम बाबर, प्राचार्य रावसाहेब मेटकरी,अभियंता बाळासाहेब दोलतडे, ग्रा. सदस्य दामाजी बंडगर,आप्पासाहेब मेटकरी,बजरंग चौगुले खडकीचे युवक नेते विशाल चौगुले, माजी उपसरपंच अशोक जाधव, मारुती भुसनर, जयसिंग रजपूत, दत्ता साबणे,सुरेश कसबे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मासाळ,बाळासाहेब गरंडे, आनंदा पाटील,भाऊसाहेब पाटील,दत्तात्रय हिंगमिरे, भारत लाड, माणिक पाटील,भागवत मेटकरी, नामदेव कांबळे, मुकिंद कसबे, आप्पासाहेब रामगडे, सचिन करे,खाजासो मणेरी, पत्रकार बाबासाहेब सासणे, रामभाऊ दोलतडे,बिराप्पा करे,प्रविण पाटील, प्रताप परिट,सुनील कसबे, अनिल क्षिरसागर, हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. बाळासाहेब बंडगर मित्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *