👁 5 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन



पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017
पंढरपूर येथील १९६२ साली स्थापन कझालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यलयामध्ये (जुने नाव -पंढरपूर महाविद्यालय ) सन १९६२ ते १९९० या कालावधीमध्ये  शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २४ डिसेम्बर २०१७ रोजी आयोजित करण्यात आला असून ,एक दिवसाच्या या स्नेमेळाव्यामध्ये फनीगेम ,फिशपॉन्ड ,सांस्कृतिक कार्यक्रम,माजी विद्यार्थ्यांचे  मनोगत ,स्नेहभोजन ,उपस्थित माजी विध्यार्थ्यांना सन्मानपत्र अशा विविध उपक्रमाचे नियोजन असून त्यासाठी फक्त ५०० /- इतके नाममात्र शुल्क घेण्यात येणार असून ,माजी विध्यार्थ्यानी ,दिलीप सुरवसे,(दामोदर मार्केट ), प्राजक्ता बेणारे,(चौफाळा )रामेश्वर कोरे (नवी पेठ ) ,राजाभाऊ केंगार (जुना कराड नाका ) मनोज दाते (गोल्डन टी शेजारी,वीर सावरकर पंथ ) यांचेशी संपर्क साधावा असे मा. नगराध्यक्ष नागेशजी भोसले व आबासाहेब देशमुख यांनी केले आहे ,नुकतीच या संदर्भात कर्मवीर महाविद्यलयामध्ये रविवारी (१९ नोव्हेंबर )बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


सदर बैठकीत महाविद्यलयाचे प्राचार्य जे .जी.जाधव अध्यक्षस्थानी होते ,यावेळी महाविद्यलयाच्या सांस्कृतिक विभागाच्या  विजापुरे मॅडम.देशपांडे सर ,आबासाहेब देशमुख ,मा.. नगराध्यक्ष नागेशजी भोसले ,सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जगताप,पवार सर ,बागल सर ,पत्रकार शिवाजीराव शिंदे,पत्रकार रामेश्वर कोरे,मनोज दाते,दिलीप कोरके,दिलीप सुरवसे ,डॉक्टर  प्राजक्ता बेणारे ,राजाभाऊ स्वामी ,राजेंद्र केंगार ,सौ.संगीत काटकर,मुन्ना शेख ,काका ऐतवाडकर,विजय पाटील, हनुमंत पवार ,सौ .कल्पना दुसे ,मोहन चौगुले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्तिथ होते. 


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *