👁 18 Views

पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा




पंढरपूर Live 27 NOVEMBER 2017

पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने संविधान दिनानिमित्त नगराध्यक्ष
साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अभिजित
बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाची शपथ वाचण्यात
आली.यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर नगरसेवक
सुजित सर्वगोड,सुप्रिया डांगे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,प्रशासन
अधिकारी शरद कुलकर्णी नगरअभियंता दिनेश शास्त्री आरोग्याधिकारी डॉ
संग्राम गायकवाड पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव अभियंता
मुंकुद जोशी व सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके सर्व अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *