👁 7 Views

सैनिक कल्याण कार्यालयामार्फत बुधवारी दंतचिकित्सा शिबीर

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017
सोलापूर दि.29 :- आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे यांच्या मार्फत दि.6 डिसेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी आणि अवलंबितांसाठी दंत चिकित्सा व तोंडाचे विकारबाबत
 मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
            तपासणी शिबीर सैनिकी मुलांचे वसतीगृह, विजापूर रोड, आय.टी.आय च्या पाठीमागे, सोलापूर येथे सकाळी 10 ते सायं 4 या वेळेत आयोजित केले आहे. या शिबीराचा संबंधितांनी लाभ घ्यावा. तपासणी प्रसंगी माजी सैनिकांनी ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक सोबत ठेवावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी कळविले आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *