👁 10 Views

दुकानात चोरी :अल्पवयीन आरोपीस अटक

पंढरपूर Live 11 December 2017
निलेश चाळक बीड – शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील वाहेदनगर भागात भंगारच्या दुकानात चोरी करताना एक अल्पवयीन युवकास दुकानमालकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी दुपारी ३ वाजता हा प्रकार समोर आला.
सय्यद एजाज सय्यद हमीद यांचे वाहेदनगरात भंगारचे दुकान आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सय्यद एजाज यांच्या दुकानात १७ वर्षीय युवक शिरला. तो भंगारचे साहित्य चोरुन घेऊन जाताना आढळला. त्याला सय्यद एजाज यांनी पकडले. त्याच्याकडे ३० हजार किंंमतीची दुचाकी (क्र. एमएच २१ डब्ल्यू- ११३६) आढळून आली. शिवाजीनगर पोलिसांनी त्यास दुचाकी, भंगार साहित्यासह अटक केली. त्याच्याविरुद्ध सय्यद एजाज यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोहेकॉ आर. बी. प्रधान करत आहेत.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *