👁 5 Views

महादेव जाधवर यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट समारंभ आयोजन समिती सदस्य पदी नियुक्ती



पंढरपूर Live 13 December 2017

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी सोलापूर जिल्हयातील अभिनेते दिग्दर्शक महादेव जाधवर यांचे कलाक्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांना महामंडळ पुणे येथील ऑफीसमध्ये समारंभ आयोजन समितीवर सदस्य पदी निवड करून नियुक्ती पत्र दिले.
      महादेव जाधवर यांनी समाजिक विषय घेऊन अनेक लघुपट, चित्रपट तसेच चालता बोलता,वाढवू गुणवत्ता असे अनेक टी व्ही कार्यक्रम करत आहेत, लवकरच प्रेम की करियर यावर आधारित मराठी चित्रपट आकर्षण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांची कलाकार संघटन करणे व त्यांची काळजी घेऊन त्यांना स्टेज मिळवून देणे ही सतत धडपड असते,  त्यांचे महामंडळ अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कलाकार हितासाठी काम चालु आहे.   सोलापुर जिल्हयामध्येही महामंडळाचे ऑफीस आल्याने कलाकारांचा खुप मोठा फायदा होणार आहे. त्यांचे कलाकारांसाठी चे योगदान पाहुन त्यांची संमारंभ आयोजन समिती सदस्य पदी निवड केली आहे.
त्याप्रसंगी भरारी पथक सदस्य बापुसाहेब बंगाळे, चित्रपट निर्माते सुरेंद्र पन्हाळकर, समिती सदस्य अनिल गुंजाळ, आयोजन समिती सदस्य शोभा कुलकर्णी, दत्ता कांबळे, उमेश पाटील, विनोद केंगार, प्रचिती संभुस आदी मान्यवर उपस्थित होते.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *