पंढरपूर Live 18 December 2017
रविवार दि.17/12/17 रोजी अंधशाळा येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत जिल्हा संघटक शशिकांत हरिदास होते तर प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख होते.यावेळी अशोक कोर्टीकर,धनंजय नाईकनवरे,शोभा माळवे,सुहास हरिदास अदि मान्यवर उपस्थित होते.साहित्यातील विशेष पुरस्कार पत्रकार स्वप्नील कुलकर्णी,संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार अशोक कोर्टीकर यांना मिळाला.शोभा माळवे पुरस्कार लावणीकार रविराज सोनार यांना,अशोक कोर्टीकर पुरस्कार ना.वा.दुमालदार यांना तर पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक शाम ठाणेदार,2) शगुपता इनामदार,3)शिवकुमार भावलेकर 4) शांभवी दुघगीकर यांना मिळाला.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई मुलाणी यांनी केले.तर आभार प्रशांत माळवदे यांनी मानले.हा कारयकरम यशसवी करण्यासाठी शंकुतला माशाळे,सिमा आवसेकर,अँड.विजयकुमार नागटिळक,जैनुद्दीन मुलाणी,मल्लाप्पा माशाळे आदिनी सहकार्य केले.यावेळी साहित्यीक,पत्रकार,ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी,शिक्षक,वाचक,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.प्रशांत माळवदे,पंढरपूर.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






