पंढरपूर Live 18 December 2017
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने आमदार भाई राऊळ यांच्या जयंती निमीत्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा सौ.सुजाता बडवे पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक विवेक परदेशी, नरसिंह शिंगण, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर तसेच डी.सी.सी.बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ (गुरुजी), गुरु दोडीया, अरुण शिंदे, प्रदिप थोरात, रेवण आण्णा भादुले, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, तात्या देवकर, नरेंद्र कवडे, अशोक शिंदे व समस्त राऊळ परिवार नागरिक तसेच कर्मचारी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







