👁 11 Views

पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर Live 21 December 2017
पत्रकार पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दि. 21 :- सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगारयोजनेबाबत अथवा स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कार्याबाबतलिखाण करणाया पत्रकारांना पुरस्कार देण्यात येतोयापुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकासयंत्रणेचे प्रकल्प संचालक .जीनवाळे यांनी केले आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटाच्या कामकाजाबाबत दिलेलीप्रसिध्दीबातम्यालेखमालायाचा या पुरस्कारासाठी विचार केलाजातोया संदर्भात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव तीनप्रतीत , छायाचित्रपत्तासंपर्क क्रमांकासह  दिनांक 22 डिसेंबर2017 पर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाजिल्हाधिकारी कार्यालय परिसरसोलापूरदूरध्वनी – 0217-2621159 येथे द्यावेत.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *