पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 31 December 2017
ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे परळी तालुक्यातील 3901 शेतकर्यांना प्राप्त झालेले रू.200 प्रति क्विंटल सोयाबीनचे रू.1 कोटीचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा; शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मागील वर्षी शासनाकडुन सोयाबीन शेतीमालास रू.200 प्रति क्विंटल अनुदान जाहिर केले होते. कृषि उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथचे कार्यक्षेत्रातील सोयाबीन या शेतीमालासाठी शासनाकडुन रू.200/- प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीन अनुदान जाहिर झालेले अनुदानाची रू.1 कोटी रक्कम शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. अशी माहिती परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुर्यभान मुंडे यांनी दिली.
मागील वर्षी सोयाबीन वानास कमी भाव मिळुन शेतकर्याचे नुकसान झाले त्यामुळे शासनाकडुन रू.200 प्रति क्विंटल प्रमाणे 5000 मर्यादे पर्यंत सोयाबीन अनुदान जाहिर झाले होते. त्यानुसार प्रत्येक बाजार समिती कडुन प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन एकुण 3901 सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सर्वच प्रस्ताव शासनाने मंजुर केले. त्यांची शासनाकडुन रुपये एक कोटी एक लाख एवढी अनुदानाची रक्कम सहाय्यक निबंधक परळी यांचे खात्या मध्ये जमा झाली होती. एवढे सोयाबीन वानास अनुदान मिळणारी मराठवाड्यातील एकमेव परळी बाजार समिती आहे. अनुदानाची रक्कम अडचणीच्या वेळी जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




