👁 3 Views

शेतकर्‍यांनी आडत्याकडून अधिकृत हिशोबपट्टीची मागणी करावी-सभापती सुर्यभान मुंडे

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 31 December 2017

सोयाबीन या वानाचे अनुदान पात्र शेतकर्‍याच्या खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी निमकम मॅडम सहाय्यक निबंधक, बी.आर.रामदासी सचिव, जाधव, व्ही.आर.ओ.एस. कंठाळे सहाय्यक सहकारी अधिकारी गोविंद पाटलोबा मुंडे हिशोबनिस, विक्रम बळवंत पर्यवेक्षक, डि.एस.चाटे निरिक्षक, यु.के.घोबाळे कोषापाल बाळु कांदे, सुहास नागरगोजे, अनिल राठी, गोविंद मुंडे, कु.आशा गित्ते या सर्व कर्मचार्‍यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यापुढे शासनाकडुन शेतीमालास अनुदान प्राप्त होवु शकते यासाठी शेतकर्‍यांने आडत्याकडे अधिकृत हिशोबपट्टीची मागणी करावी असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान मुंडे व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ यांनी केले आहे.  
सोयबीन अनुदान चेक स्वीकरतांना सभापती सुर्यभान मुंडे , बँकेचे मँनेजर व सचिव बी.आर.रामदासी 

 इतर दिसत आहेत.

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *