पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची
कु. सपना बाळू चव्हाण शोधनिबंध स्पर्धेत प्रथम
पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील
अर्थशास्त्र विभागातील कु. सपना बाळू चव्हाण ( एम. ए. भाग १) या वर्गातील
विद्यार्थिनीला अर्थशास्त्र विषयाच्या शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेत पद्व्यूतर
स्तरावरील प्रथम क्रमांकाचे रोख रु.३००१ व प्रमाणपत्र पारितोषिक मिळाले. या
स्पर्धेत अर्थशास्त्र विभागातील सात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
ही स्पर्धा सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद व शंकरराव मोहिते महाविद्यालय,
अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे शनिवार दि. ३०/१२/२०१७ रोजी
आयोजित करण्यात आले होती. पारितोषिकाचे वितरण शंकरराव मोहिते पाटील
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थिनीस महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी, विभाग प्रमुख
प्रा. एम. डी. अनंतकवळस, प्रा. एस. एस. बनसोडे, डॉ. ए.यु. चौगुले प्रा. एस.एम.
सोनवले प्रा. आर.एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनीचे
महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी.
जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे
उपप्राचार्य एस. व्ही. पाटील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी यांनी अभिनंदन
केले.
___________________________
आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
=====================
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे






