👁 5 Views

कासेगावमध्ये मंगळवेढा – पंढरपूर एसटी बसवर दगडफेक

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 4 जानेवारी 2018

कासेगावमध्ये   मंगळवेढा  – पंढरपूर  एसटी बसवर दगडफेक 

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात चार पाच जणांनी आज सकाळी  मंगळवेढा- पंढरपूर एस टी बसवर (  MH 20 D 9052)  तुफान दगडफेक केली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही परंतु एसटीच्या पुढील काच व खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. ही दगडफेक झाली तेंव्हा पोलिस गावातील मोर्चाच्या बंदोबस्तात गुंतलेले होते.

याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.


___________________________

  आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

=====================

15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *