पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड : सॉ मिलच्या परवाना नुतनीकरणासाठी व दोषारोपपत्र न पाठविण्याकरिता १० हजार रुपयांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १ वाजता बसस्थानकासमोर एका हॉटेलात करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील एका सॉ मिलवर गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व २०१८ वर्षासाठीच्या परवाना नुतनीकरणासाठी मिलमालकास वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) मानसिंग राजपूत याने १५ हजारांची लाच मागितली होती. ३० डिसेंबर रोजी त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित १० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते. दरम्यान मिलमालकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरुन उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांनी सापळा लावला. बीड बस्थानकासमोरील एका हॉटेलात राजपूत याने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यास झडप मारुन पकडले. याप्रकरणी हानपुडे पाटील यांच्या फिर्यादीवरुन शिावाजीनगर ठाण्यात राजपूत याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. नव्या वर्षातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही पहिलीच कारवाई आहे.
___________________________
आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
=====================
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे





