👁 6 Views

पंढरीत काँग्रसेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018

पंढरपूर : स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त पंढरपूर येथे काँग्रसे आयच्यावतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रतिमा पुजन आमदार कु प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अथिती ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या जिल्हा ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष नागनाथ अधटराव हे होते. यावेळी सर्वांचे काँग्रेसच्या ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दबडवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुहास भाळवणकर, हर्षद गायकवाड, संदिप पाटील, किरण घाडगे, शंकर सुरवसे, अभिषेक शहा यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थीत होते.



___________________________

  आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

=====================

15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *