पंढरपूर LIVE 21 Jun 2018
दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा
—————————— –
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील नगरसेवक सुरेश नामदेवराव कराड यांना डॉ.आंबेडकर राष्ट्रिय पुरस्कार जाहीर झाला असून दिल्ली येथे एका विशेष समारंभात त्यांना सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीकडून कराड यांची निवड केल्याचे पञ नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.
अंबाजोगाई नगरपरीषदेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व पालिकेचे बांधकाम सभापती सुरेशदादा कराड यांनी गेल्या काही वर्षात सामाजिक क्षेञात दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाची दखल घेवून
डॉ.आंबेडकर राष्ट्रिय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.12 जुलै 2018 रोजी नवी दिल्ली येथील राजेंद्रभवन,पंडीत दीनदयाल उपाध्याय मार्ग,साऊथ एव्हेन्यू येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येईल.असे प्राप्त निवडपञात म्हटले आहे.
सुरेशदादा कराड यांनी दिवंगत लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे यांची प्रेरणा घेवून वडील बंधू मोहनराव कराड, दिलीपदादा सांगळे, अंगदराव क-हाड, नारायणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1991 पासून सामाजिक व राजकिय कार्य सुरू केले.अंबाजोगाई भाजपाचे शहर सरचिटणीस पद भुषविले.एकिकडे स्वता:चा लघुउद्योग व व्यवसाय सांभाळून दुसरीकडे
समाजकार्य सुरूच ठेवले.2016 साली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ते विजयी झाले.आज ते अंबाजोगाई नगरपालिकेत बांधकाम सभापती आहेत.कराड यांच्या कुटूंबाकडे गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक पद कायम राहीले आहे.दिवंगत लोकनेते कै.गोपीनाथरावजी मुंडे यांचे कट्टर समर्थक व भाजपाचे निष्ठावंत म्हणून ही त्यांची ओळख आहे.राज्याच्या मंञी व बीडच्या पालकमंञी ना.पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने आपण समाजकार्य करीत असल्याचे सुरेशदादा कराड नेहमीच सांगतात.
नगरसेवक सुरेशदादा कराड यांना डॉ.आंबेडकर राष्ट्रिय विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे,नगरसेवक कमलाकर कोपले, नगरसेवक दिलीपराव काळे,नगरसेवक
अनंतदादा लोमटे, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,नगरसेवक
संजय गंभीरे,नगरसेवक
हनुमंतराव तौर, नगरसेवक विजय जोगदंड,गणेश कराड, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी,
बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे,आविनाश तळणीकर यांच्यासहीत अंबाजोगाई नगरपरीषदेचे सर्व नगरसेवक,सर्व कर्मचारी, मिञ परिवार,नातेवाईक व भाजपा पदाधिकारी यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com