पंढरपूर LIVE 30 Jun 2018
पुणे – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल त्वरित देण्यात यावे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५ रुपये जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
मोर्चा निघाला. भाजप सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहून नये, शेतकऱयांच्या हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हा मोर्चा साखर आयुक्तालायवर आला त्यावेळी काही शेतकरी आसूड ओढत लक्ष वेधून घेत होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com