पंढरपूर LIVE 12 July 2018
आई श्रीदेवी प्रमाणेच आपणही तेवढंच संवेदनशील असल्याचं जान्हवी मानते आणि आपल्या आईसारखंचं तिलासुद्धा मिठाई फार आवडते.
यावर्षी श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतरचा काळ जान्हवीसाठी खूप कठिण होता. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सावत्र भाऊ अर्जून कपूर आणि सावत्र बहिण अंशुला कपूर यांनी तिला फार साथ दिली.

सोशल मीडिया बेगडी
सिनेमांमध्ये पाऊल ठेवण्याआधीच सोशल मीडिया स्टार झालेली जान्हवी कपूर मात्र सोशल मीडियाच्या जगाला नकली जग मानते.
सोशल मीडियावर लोक तेवढंच दाखवतात, जेवढं त्यांना दाखवायचं असतं असं ती मानते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर जान्हवी सांगते, “लोक जेव्हा सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी बोलतात, तेव्हा मला वाईट वाटतं. सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, हे मी समजू शकते.”
“मला अगदी सहजतेनं संधी मिळाली म्हणून काही लोक असंतुष्ट असतील. कारण मी त्यांची संधी हिरावून घेतली असं त्यांना वाटू शकतं. मला जबाबदारीचं भान आहे. जे लोक तोंडावर बोलू शकत नाहीत, ते सोशल मीडियावर बोलतात. कारण हे माध्यमच असं आहे. अशा नकारात्मकतेला प्रोत्साहन दिलं जातं हे पाहून मला वाईट वाटतं.”
ती पुढे म्हणते, “दुसऱ्यांच्या नजरेत मला संघर्ष करावा लागला नाही हे मी समजू शकते. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. माझ्या कामाच्या माध्यमातून मी त्या सगळ्या लोकांचं हृदय परिवर्तन करू इच्छिते.”
हिंदी सिनेमातल्या मधुबाला, वहिदा रहेमान, मीना कुमारी, नुतन यांचा प्रभाव जान्हवीवर आहे. तिला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे.
पण जान्हवीला हेही माहीत आहे की, ती त्यांच्यासारखं होऊ शकत नाही. त्या महान आहेत आणि त्यांनी पडद्यावर दाखवलेली जादू ही दुसऱ्या जगातली आहे, असं जान्हवी म्हणते.
शशांक खेतान दिग्दर्शित धडक हा सनेमा नागराज मंजुळे यांच्या सैराट या मराठी सिनेमावर आधारित आहे. धडकमध्ये शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर हा जान्हवीबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 20 जुलैला रिलीज होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com