👁 7 Views

सचिन कापरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे, पियुसीचे वाटप

पंढरपूर LIVE 13 July 2018


अनिल चौधरी, पुणे
पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती जपणारा आणि आपल्या जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत उज्ज्वल यश संपादन केले तरी त्याने हुरळून न जाता गोरगरिबांच्या जीवनात आनंद फुलविण्यात, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात आपला आनंद पाहणारा कोंढवा खुर्द गावातील युवक व शिवसेना शाखाप्रमुख सचिन कापरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ पिताश्री आश्रमात वयोवृद्ध-जेष्ठ नागरिक  व लहान मुलांना फळे वाटप आणि मनपा शाळेसमोर वाहनांचे पियुसीचे वाटप करण्यात आले.
     

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

कर्तृव, दातृत्व याच्या जोडीला अथक परिश्रम आणि इतरांना मदत करण्याच्या भूमिकेतून वावरणाऱ्या सचिन कापरे यांनी कोंढवा गावाच्या राजकारण व समाजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.सर्वसामान्य जनता, तरुणवर्ग यांच्याशी असलेली जवळीक आणि सर्वसामान्यांच्या हिताची बांधिलकी स्वीकारून कार्यरत असलेल्या सचिन कापरे यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि सर्वांचे हित जपण्याच्या भावनेतून प्रामुख्याने बेरोजगार तरुणांना रोजगार आणि उद्याग व्यवसायाची संधी प्राप्त करुन देण्यासाठी ते कार्यमग्न असतात, असे मा.नगरसेवक भरत चौधरी यांनी वाढदिवसानिमित शुभेच्छा देताना म्हणाले.
            यावेळी मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, लक्ष्मण लोणकर, प्रशांत लोणकर, संतोष गोरड, भोलानाथ, सागर लोणकर, राजेंद्र बाबर, निलेश महिंद्रकर, अजीज शेख, भरत शेंडकर, दीपक कापरे, ज्ञानेश्वर भोईटे, अमोल लोणकर आदी उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *