👁 6 Views

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचं लैंगिक शोषण

पंढरपूर LIVE 14 July 2018

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 
संशयित युवक ताराराणी चौक परिसरातील आहे. पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरी आणि निपाणी येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. हा प्रकार संशयित युवकाच्या घरी समजला. त्यावेळी युवकाच्या आईने जातिवाचक शब्द वापरून लग्नाला विरोध केला. त्याच्या बहिणीने रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासही विरोध करून कागदपत्रे देण्यास नकार झाला. संबंधित युवतीला आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवकासह त्याची आई व बहिणीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *