👁 5 Views

सिंहगडच्या सहा विद्यार्थ्याची के-फ्लेक्स भारत प्रा. लि. कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 14 July 2018

पंढरपुर (प्रतिनिधीएसकेएन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टीपंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकलइंजिनिअरींग विभागातील ०६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

         सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मयुर मिसाळ, सुरज महाडीक, समीर जानकर, सचिन भोसले, स्वाभिमान शेळके, नितीन करे आदी  विद्यार्थ्यांची पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड आली. त्यांच्या या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्याचे अभिनंदन होत आहे.

     पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती आहे. अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ताजगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे.

      के-फ्लेक्स भारत प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. सोमनाथ कोळी प्रा. अमित भादुलेप्रा. भारत आदमिले आदी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *