पंढरपूर LIVE 14 July 2018
पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित फार्मसी (पदव्युत्तर पदवी) प्रवेश प्रकियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) ची प्रक्रिया मंगळवार, दि.१२ जुलैपासून सुरु झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच अचूक व खात्रीशीर फॉर्म भरण्यासाठी एफ.सी. केंद्रावर विद्यार्थी आणि पालक गर्दी करत आहेत. ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार असून याची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
एम.फार्मसी (पदव्युत्तर पदवी) सन २०१८-१९ प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, छाननी अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र म्हणून यापुर्वीच मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एम.फार्मसी (एफ.सी. क्रमांक ६३९७) प्रवेश प्रकियेचे मार्गदर्शन, संबधीत कागदपत्रे जमवाजमव करताना होणारी अडचण व आदी शंकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरु केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी एफ.सी. केंद्रावर गर्दी केल्याचे दिसत आहे. यामध्ये माढा, मोहोळ, सांगोला, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस,आटपाडी, जत, इंदापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांसह आसपासच्या ठिकाणचे विद्यार्थीं देखील येथे येवून अत्यंत शिस्तीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहेत. या रजिस्ट्रेशन प्रकियेची अंतिम मुदत बुधवार २० जुलै २०१८ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत पर्यंत आहे. त्यानंतर संबंधित प्रमाणपत्रे व कागदपत्रे दुरुस्ती प्रक्रिया २२ व २३ जुलै २०१८ हे दोन दिवस चालणार असून अंतिम यादी २४ जुलै रोजी डी.टी.ई.च्या वेबसाईड वरून प्रसिद्ध होईल. एम.फार्मसी प्रवेशाकरिता बी. फार्मसीची पदवी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. एम.फार्मसीच्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी (मोबा.क्र.- ९०१४५४५५५६ ) व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरच एम.फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com