पंढरपूर LIVE 21 July 2018
पंढरपूर, दि. 20 – आषाढी एकादशीनिमित्त विविध पालखी व दिंड्या पंढरपूर शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज पंढरपूर येथील विविध भागात भाविक आणि वारकरी यांच्यासाठी प्रशासनाने केलेल्या सोयी–सुविधांची पाहणी केली.
पालकमंत्री देशमुख यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट, किशोर बडवे उपस्थित होते.
पालकमंत्री विजय देशमुख यांनी सर्वप्रथम 65 एकर परिसराला भेट दिली. तेथील भक्त निवास, शौचालये, दिंडी उतरण्याची ठिकाणे, पाण्याची उपलब्धता आदी भागांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर परिसरातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथे वारकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित वारकऱ्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. 65 एकर परिसरात प्रत्येक दिंडीसमवेत भोजन व्यवस्था करण्यासाठी भोजन साहित्याची वाहने आत सोडण्यात यावीत, अशी मागणी अनेक वारकऱ्यांनी केली. याबाबत पालकमंत्री देशमुख,जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी चर्चा करून वारकऱ्यांना प्रत्येक दिंडीस एक वाहन घेऊन जाण्याची परवानगी दिली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सूचना केल्या.
यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी पत्राशेड, प्रथमोपचार केंद्र, अन्नदान सेवा केंद्र आदी ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली.आषाढी एकादशीनिमित्त शहरात होणारी गर्दी लक्षात घेता सर्वांनी आपल्या कामांचे नियोजन योग्य प्रकारे करावे. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनी वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com