पंढरपूर LIVE 21 July 2018
पंढरीत मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला विरोध करत मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्याच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. ही बाब आ. भारत भालके यांना समजताच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन कार्यकर्त्यांना अटक होण्यापासून थांबवत आ. भालके गरजले… “अशी कार्यकर्त्यांची धरपकड कराल तर महाराष्ट्रात वणवा पेटेल! मुख्यमंत्र्यांनी महापुजेलाच येणं टाळलं तर बरं!” असे सांगून विनाकारण कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं थांबवा! असा इशारा आ. भालके यांनी दिला.
पंढरपूर पोलिसांनी संभाजी ब्रिगेड चे प. महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे आणि मराठा आरक्षण समितीचे रामभाऊ गायकवाड यांना इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथे ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले होते आणि पोलीस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान ही घटना समजताच कार्यालयात असलेले आमदार भालके आपली गाडी घेऊन इंदिरा गांधी चौकात गेले आणि 10 ते 15 पोलिसांच्या गराड्यातुन दोन्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढून आपल्या गाडीत बसवून नेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार भालके यांनी त्यांना न जुमानता दोन्ही कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत बसवून नेले. यावेळी पोलीस हतबल होऊन पाहत राहिले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com