पंढरपूर LIVE 20 July 2018
अनिल चौधरी, पुणे
खाजगी जागेवरील पार्किंग सुरु ठेवण्यासाठी व त्यांचेवर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग सीताराम ढोकरे (वय ५६ ) व पो.ना. संतोष म्हाळू इरणक (वय ४०) यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलीस स्टेशन, ठाणे येथे एसीबीने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) चे उप अधिक्षक अंकुश बांगर म्हणाले कि, एका इसमाने एसीबीकडे तक्रार केली कि , त्याच्या खाजगी जागेवर पार्किंग सुरु ठेवायची होती. पण सपोनि ढोकरे व पोना इरनक हे त्यांच्यावर खाजगी जागेत पार्किंगचा व्यवसाय केल्यास कारवाईची धमकी देत होते. तक्रारदारांशी कारवाई न करण्यासाठी दोघांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. लाच दिल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत याची खात्री झाल्यावर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करून एसीबीचे उप-अधीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने नारपोली पोलीस स्टेशन , ठाणे शहर या पोलीस ठाण्यात सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सपोनि निरीक्षक बजरंग सीताराम ढोकरे (वय ५६ ) व पो.ना. संतोष म्हाळू इरणक (वय ४०) यांना पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडण्यात आले असून त्या दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. एसीबीचे उप-अधीक्षक अंकुश बांगर पुढील तपास करत आहेत.
शासकीय/ खाजगी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) कडे नागरिकांनी1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com