पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) जिल्हा क्रिडा परिषद सोलापूर यांच्या वतीने शालेय वयोगट १४ वर्षे, १७ वर्ष व १९ वर्ष मुले-मुली या वयोटातील पंढरपुर तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन पंढरपुर सिंहगड पब्लिक स्कुल मध्ये करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती सिंहगड पब्लिक स्कुलच्या प्राचार्या उषा धपोला यांनी दिली.
पंढरपुर तालुका स्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उदघाटन प्राचार्या उषा धपोला, उपप्राचार्या स्मिता नवले, तालुका क्रिडा साहाय्यक मोहन यादव, चेतन धनावडे, इस्टेट मॅनेजर कर्नल धपोला, परिवेक्षक युवराज पोगुल आदींच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्जवलन करून करण्यात आले.
शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा बैद्धिक स्तर पाहुन तो बैद्धिक स्तर उंचवण्यासाठी बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात येतात. ही स्पर्धा सोलापुर जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आली असुन बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. या खेळाच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळे हेतू असतात, सुरुवातीच्या चालींचा हेतू असतो डावाचा विकास करणे,मध्यपर्वाचा हेतू असतो. इतर खेळात जशी सरावाची गरज असते तसाच सराव या खेळात पण करावा लागतो. जर सराव नसेल तर तर बुध्दीपण साथ देत नाही. बुद्धिबळ हा खेळ दोन खेळाडूंत खेळला जातो व ह्या खेळाचे अंतिम ध्येय म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळविणे म्हणजेच त्याच्या राजाला ‘चेकमेट’ करणे. या खेळात जो पट असतो त्यावर ६४ चौकोन किंवा घरे असतात व खेळाच्या सुरुवातीला प्रत्येक खेळाडूकडे १६ सोंगट्या असतात. बुद्धिबळाच्या खेळात किंवा डावात साधारणपणे तीन टप्पे असतात.
या बुद्धिबळ स्पर्धेत पंढरपुर तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय वयोगट १४ वर्षे, १७ वर्ष व १९ वर्ष मुले–मुली या वयोटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. संदिप कांबळे यांनी केले तरउपस्थितांचे आभार उपप्राचार्या स्मिता नवले यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com