पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018
। पंढरपूर, प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सहचिटणीस पदी प्रा.आर.डी.पवार सर यांची निवड जिल्हाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली असून निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामगृह येथे देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, हनमंत पवार, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोडसे, युवकचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, शहराध्यक्ष सुधीर भोसले, कार्याध्यक्ष दिगंबर सुडके, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशउपाध्यक्ष संकेत ढवळे, सुभाषदादा भोसले, सचिव विजय काळे, युवकचे जिल्हा सचिव सुरज पेंडाल, तालुकाध्यक्ष अरूण आसबे, शहराध्यक्ष संदिप मांडवे, रणजित पाटील, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी, शहराध्यक्ष रशिद शेख, सुभाष बागल, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनिता पवार, राधा मलपे, चारूशीला कुलकर्णी यांच्यासह प्रकाश थिटे, गिरिष चाकोते, अमित स्वामी, सचिन सोळंकी, श्रीकांत शिंदे आदी पदाधिकारी व शहर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होेते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








