पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019
पंढरपूर – सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संस्थापक, स्व. वसंतदादा काळे यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय वसंतराव काळे चषक मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे उदघाटन व्हा.चेअरमन मा. राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते व माजी व्हा. चेअरमन मारुतीदादा भोसले यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कुस्ती आखाड्याचे पूजन यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन नारायण दादा मोरे, यांचे शुभहस्ते तर हनुमानाचे प्रतिमीचे पूजन तारापूरचे माजी सरपंच गोरखतात्या निर्मळ यांचे हस्ते करण्यात आले.
कुस्त्यांची सुरुवात साखळी पद्धतीने चालणाऱ्या ४० किलोच्या आतील वजनी गटातील कुस्त्यापासून करण्यात आली. यामध्ये १२० किलो वजनी गटापर्यंतच्या कुस्त्या होणार असून फायनल कुस्ती व बक्षीस वितरण रविवार दि.१० फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र केसरी पै. बालारफि शेख, यांचे शुभहस्ते व *सहकार शिरोमणीचे चेअरमन मा,कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमर, माजी चेअरमन महादेव देठे,यशवंत पतसंस्थेचे व्हा.चेअरमन शहाजी साळुंखे, व्हा.चेअरमन सादिक मुलाणी, सुरेश देठे, बिभीषण वाघ, उत्तम नाईकनवरे, जयसिंह देशमुख, सहकार शिरोमणीचे संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, बिभीषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, AD.तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदीप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फाटे, तसेच माजी संचालक शहाजी पासले, प्रताप म्हेत्रे, तुकाराम माने, पांडुरंग कौलगे, भारत भुसे, नंदकुमार बागल, नारायण शिंदे, औदुंबर शिंदे, कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर डे.जनरल मॅनेजर कैलास कदम, सेक्रेटरी बाळासाहेब गाजरे यांचे सह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







