👁 7 Views

आमदार भारत नाना भालके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्द्घाटन

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019


श्री भारत नाना भालके हे जनतेचे आमदार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी त्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो त्यांचा जनसंपर्क मोठा असून   गोरगरिबांच्या आरोग्यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित केले त्याचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन मा सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी बोलताना केले. 
या कार्यक्रमाचेे प्रास्ताविक चंद्रकांत घुले यांनी केले यावेळी राजनजी पाटील यांनी आमदार भारत नाना भालंकेच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिले. 

         

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष सुरेश कोळेकर, नगराध्यक्षा अरुणाताई माळी, सोलापूर म न प गटनेते चेतन नरोटे राहुल शहा, रामचंद्र जगताप, जिल्हा मागासवर्गीय सेल अध्यक्ष गौरव खरात, भगीरथ भालके, महादेव माळी, चंद्रकांत घुले, शहर अध्यक्ष मारुती वाकडे, उपाध्यक्ष धनंजय खवतोडे, अंजलीताई मोरे, राजश्रीताई ढाकणे, आशाताई बागल, ईश्वर गडदे, नितीन पाटील, अजित जगताप, प्रविण खवताडे, पोपट पडवळ, पल्लवी पाटिल, रामचंद्र वाकड़े, राहुल सावंजी, दिलीप जाधव, चौधरी, आदी उपस्थित होते आरोग्य शिबिराचे लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील रुग्णांनी गर्दी केली होती.
सर्व रोगावर या ठिकाणी  मोफत तपासणी होणार असून औषध उपचार करणार आहेत त्यासाठी डॉक्टर नर्सेस यांची टीम कार्यरत आहे.
Attachments area


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *