पंढरीत उपचाराची सोय नसल्याने तरुणावर सोलापूरात उपचार सुरु..!
Pandharpurlive 15 jun
प्रथमेश कृष्णकुमार पेंडाल, राहणार परिचारक नगर शहनाई गार्डन च्या मागे, पंढरपूर या तरुणास डेंग्युसद्रुश्य आजाराची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.
काल या तरुणावर जनकल्याण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते
डॉ. वांगीकर यांच्या तपासात या तरुणास डेंग्युसद्रुश्य आजार आढळून आला. पंढरपुरात यावर उपचार उपलब्ध नसल्याने तातडीने त्यास सोलापुरात मार्कंडेय सहकारी रुग्णालय मधे उपचारासाठी हलवण्यात आलेची माहिती मिळते.
उपचारासाठी पांढरी पेशी ची पंढरपुरात खूप कमतरता आसल्याने पंढरपुरातील डेंगु रुग्णांना इथे उपचार भेटत नाही
ह्यावर शासना कडून काही उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.




