- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पत्रकाराला शिवीगाळ करणार्या पाशा पटेलांचे निलंबन करा..! पंढरपूरमध्ये पत्रकारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंढरीत पत्रकारांनी केला तीव्र निषेध..!
। पंढरपूर, प्रतिनिधी
सरकारच्या शेतकरी भूमिकेबाबत प्रश्न विचारताच संतप्त होऊन पत्रकाराला शिवीगाळ करणार्या राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा पंढरीत पत्रकारांनी तीव्र निषेध करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अध्यक्षपद काढून घ्यावे, अशी मागणी करून तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सुनिल उंबरे, सुनिल दिवाण, शिवाजी शिंदे, नवनाथ पोरे, महेश भंडारकवठेकर, भगवान वानखेडे, अतुल बडवे, मोहन डावरे, शंकर कदम, नितीन शिंदे, राजाभाऊ शहापूरकर, भारत नागणे, सचिन कसबे, मंदार लोहकरे, समाधान गायकवाड, प्रभु पुजारी, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, प्रविण नागणे, बजरंग नागणे, महालिंग दुधाळे, राजेंद्र कोरके, सागर आतकरे, नागनाथ सुतार, चैतन्य ताठे, मोहन कोळी, सतिश बागल, सचिन झाडे, संतोष रणदिवे, अतुल फराटे, संग्राम जाधव, विक्रम कदम यांच्यासह सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्तेच्या नशेमुळे उन्मत झालेल्या पाशा पटेल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


