👁 8 Views

छावा मराठा योद्धा संघटनेच्या प्रदेश युवक अध्यक्षपदी अभिषेक हंबर्डे यांची निवड

छावा मराठा योद्धा संघटनेच्या 
प्रदेश युवक अध्यक्षपदी अभिषेक  हंबर्डे यांची निवड

पंढरपूर Live 26 NOVEMBER 2017
बीड (निलेश चाळक) : आष्टी तालुक्यातील युवा नेतृत्व अभिषेक हंबर्डे यांची छावा मराठा योद्धा सामाजीक संघटनेच्या प्रदेश युवक अध्यक्षपदी निवड झाली, याबाबत अधिक माहीती अशी की संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुद्दसीर पटेल यांनी निवड पत्रक देवुन शुभेच्छा दिल्या ..
सदर पत्रकात पटेल यांनी म्हटले आहे आपण राज्यभरात संघटना वाढीचे तथा विद्यार्थी हिताचे सामन्यांचे प्रश्न सोडवावेत ..
तसेच सदर सामाजीक ज्वलंत क्रांतीकारी चळवळीचा कुठल्याही राजकारणी पक्षाशी कही एक संबंध नाही ..
निवडीबद्दल अभिषेक हंबर्डे यांचा सत्कार करण्यात आला ,या प्रसंगी अॅड.राकेश हंबर्डे, युवा नेते महेश दादा हंबर्डे, अॅड.शार्दुल जोशी,महेश काका खकाळ प्र.अध्यक्ष सागर सोणवने, जिल्हा अध्यक्ष अंगद घुले,सुरेन्द्र नेमाने ,महेश खिलारे,साधु हंबर्डे, (ता.अध्यक्ष )अक्षय धोरगे,शिवदास पडोळे आदि असंख्य मित्रपरिवार उपस्थीत होता …
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *