👁 10 Views

बोगस घरकुल लाभार्थ्यांवर कारवाई करा

पंढरपूर Live 14 December 2017



निलेश चाळक वडवणी -तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायतच अंतर्गत सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या कालावधीत पिंपरखेड गावातील काही नागरिकांना नावावर जमीन असतानाही आणि विट सिमेंट बाधकामाचे पक्के घर असतानाही त्यांना घरकुल योजना लागू करण्यात आली आहे. आणि त्यानी घरकुल योजनेचा फायदा घेऊन शासनाची फसवणूक केली आशा लाभार्थीवर कार्यावाही करण्यात यावी अशी मागणी संतराम ताराचंद घुमरे आणि अच्युतराव​ बाबुराव निपटे  यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वडवणी यांना दि.२७/११/२०१७ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.


अर्जात पुढे म्हटले आहे की पिंपरखेड येथे दोन वर्षांच्या काळात ज्यांना जमिन व बिल्डींगचे घर आहे तरीही त्यांना घरकुल योजना कशी लागु झाली व घरकुल असे मिळाले. त्या लाभार्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) रशुल म्याबाई शेख २) हामाबाई रज्जाक शेख ३) शेरपुदीन शेख हे सर्व बोगस घरकुल लाभार्थी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतराम घुमरे व अच्युत निपटे यांनी केली आहे.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *