👁 8 Views

अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

पंढरपूर Live 14 December 2017
निलेश चाळक अंबाजोगाई : येथून जवळच असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका बसचा चालकाचा मृत्यू झाला तर ३० पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले. जखमीत महिला आणि बालकांचा समावेश आहे.
गंगाखेड – पुणे आणि लातूर – परभणी या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात लातूर – परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *