मोदींच्या स्तुतीत ट्रम्प यांनी केला या 5 गोष्टींचा उल्लेख, अशी राहिली दोघांची केमिस्ट्री
मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले ते त्यांनी स्वीकारले. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पहिली भेट झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांची स्तुती केली. मोदींनी ट्रम्प…
