Farmer Died | कासेगावात शेतात गवत पेटवल्याने शेतकऱ्याचा भाजून मृत्यू
Pandharpur live : कासेगाव येथील वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोघांवर कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon Crime) गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव राजाराम पाटील व शिवाजी राजाराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे…
