मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार… पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना

पंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, "तुझ्या मुलांना जीवे मारीन, तु पारधी समाजाची आहेस, तुमच्यात हे सगळे चालते." असे म्हणुन …

पंढरपूर लाईव्ह कार्यालयास नुतन स्वीकृत नगरसेवकांची सदिच्छा भेट!

पंढरपूर लाईव्ह कार्यालयास आज पंढरपूर नगरपरिषदेच्या 3 नुतन नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवक इरफान मुजावर, नगरसेवक कृष्णा वाघमारे व नगरसेवक  अंबादास धोत्रे यांचा पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे…

माढ्यात नराधम बापाचे स्वतःच्याच मुलीवर दुष्कर्म… कुकर्मा बाप गजाआड

जन्मदात्या बापानेच ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याची घटना माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलीच्या आईने माढा पोलिसांत आपल्या पती विरोधात फिर्याद दाखल…

पुन्हा देश हादरला…7 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा 11 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार व हत्या

एकीकडे निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींची फाशी पुढे ढकलल्यामुळे देशात नाराजीचं वातावरण असताना आणखी एका भयंकर घटनेने देश हादरला आहे. आसाम येथे एका 11 वर्षांच्या मुलीवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात…

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीनं प्रियकराचा गळा चिरून केली हत्या

प्रेम प्रकरणावरून पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोयत्यानं गळा चिरून प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्याचं समोर येत आहे. प्रियकराने…

तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी मुंबईच्या तरुणांची ‘बाईक सफारी’; पंढरपूर लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट!

Pandharpur Live- पंढरपूर लाईव्ह वृत्त- गेल्या 11 वर्षापासुन मुंबई येथील कांही तरुण पश्‍चिम महाराष्ट्रातील कांही तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी ‘बाईक सफर’ अर्थातच दुचाकीवरुन प्रवास करत आहेत. हे सर्व तरुण भुवैकुंठ पंढरी नगरीत आल्यानंतर…

“सोलापूर येथील युवा महोत्सवामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्रीडा विभागाचे सर्व साधारण विजेतेपद”

विजेत्या खेळाडू समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर सर, क्रीडा मार्गदर्शक प्रा. जी. एस. बागल व प्रा. डी. व्ही. भोसले सर. प्रतिनिधी:- इंडियन सोसायटी…

स्वेरीमध्ये येत्या ८ मार्चला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन !

पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने रविवार दि.०८ मार्च २०२० रोजी विठ्ठल अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याकरिता असलेल्या ‘ऋणानुबंध २०२०’ या मेळाव्याचे यंदा अभियांत्रिकी महाविद्यालय,गोपाळपूर या…

CORONA- महाराष्ट्रात एकही संशयित रूग्ण नाही…भारतात रूग्णांची संख्या पाच ; कोरोनाची लक्षणं व बचावण्याचे उपाय

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणूच्या (कोविड - १९) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत. मात्र, आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. सध्या मुंबईत दोघे, पुणे येथे चार आणि नाशिक…

खळबळजनक- साखर कारखान्याचे संचालक बनवतो म्हणुन पंढरीतील अनेकांना 24 लाख 69 हजारांचा गंडा… पुण्याचा भामटा गजाआड!

पंढरपूर लाईव्ह- तुम्हाला साखर कारखान्याचे संचालक बनवतो, गुंतवलेली रक्कम शंभर पटीने वाढवून देतो अशा थापा मारून पुण्यातील एका भामट्याने पंढरीतील अनेकांना 24 लाख 69 हजारांचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण समोर…