पुणे–पंढरपूर मार्गाला जोडणारे रस्ते दुरुस्त करण्यात येणार….. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत एप्रिल 2017 अखेरपर्यंत काम पूर्ण होईल…
पुणे–पंढरपूर मार्गाला जोडणारे रस्ते दुरुस्त करण्यात येणार – राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील मुंबई, दि. 29 : पुणे- पंढरपूर या पालखी मार्गाला जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम…
