Pandharpur: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची ऑनलाईन नोंदणी १३ मार्चपासून सुरू
– कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र प्रारंभापर्यंत पूजेचा कालावधी पंढरपूर, दि.१२ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते…


