कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची आंतर महाविद्यालयीन रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
पंढरपूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड व बालाजी पुलाचवाड…










