कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन…