Pandharpur : कर्मयोगी इंस्टिट्यूट च्या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत निवड
कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थी पाराप्पा तुकाराम गुटूकडे या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य…