उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

           पंढरपूर दि. 25 :-  उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालय, पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, …

वाळू माफियांच्या 40 बोटी उद्ध्वस्त

पंढरपूर : बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांनी वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. उजनीत अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 40 पेक्षा जास्त बोटी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी जिलेटीन स्फोटकांनी उडवून दिल्या. इंदापूर तालुक्यातील…

पंढरपूर तहसिलदार पदी नागेश पाटील रुजू

            पंढरपूर दि. 20 :  पंढरपूर तालुका तहसिलदार पदाचा कार्यभार नागेश पाटील यांनी स्वीकारला आहे. श्री. पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवाशी असून यापूर्वी ते मंत्रालय, मुंबई येथे विशेष…

कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी सहभाग घ्यावा- डॉ. अभिमन्यु खरे

पंढरपूर-दि. 14:- कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी उत्सुर्फतपणे सहभाग घेवून देवी व पोलिओ रोगाप्रमाणे कुष्ठरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी पुढे यावे असे आवाहन सोलापूरचे  कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक  डॉ. अभिमन्यु खरे…

श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान करताना विठ्ठल परिवाराचे नेते…

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 17 जानेवारी 2016 मतदान करताना आमदार भारतनाना भालके मतदान करताना कल्याणराव काळे मतदान करताना भगिरथदादा भालके        आज दि. 17 जानेवारी 2016 रोजी पंढरपूर…

अ. भा. छावा मराठा युवा संघटन चे वतीने   पंढरीत शंभुराज्याभिषेक सोहळा साजरा…

१६ जानेवारी 2016 पंढरपुर  लाईव्ह वृत्त:- आज पंढरपूर मध्ये अ.भा छावा युवा संघटनेच्या वतीने छत्रपती शंभूराजेंचा ३३६ वा राज्याभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी…

उघड्यावरील जनतेला होणार उबदार कपड्यांचे वाटप पंढरीतील १० संस्थांचा पुढाकार : आ. परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ 

            पंढरपूर : पंढरपुर शहर व पंचक्रोशीतील उघड्यावर राहणाऱ्या , गरजू गरीब व्यक्तींचा थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांना गरम - उबदार कपड्यांचे वाटप करण्याची भव्य मोहीम शनिवार…

महिला अत्याचार व गुन्ह्यास  प्रतिबंधासाठी पोलीस  स्टेशनमध्ये  टॅब मोबाई

        पंढरपूर-दि.13:-  महिला अत्याचार व त्यासंबधीच्या गुन्ह्यास  प्रतिबंध करण्यास व घडलेल्या गुन्ह्याची तात्काळ दखल घेण्याकरीता सर्व पोलीस ठाण्यास टॅब मोबाईलचे वाटप केले असल्याची माहिती तालुका पोलीस निरिक्षक दयानंद…

पंढरीत सत्यशोधक प्रतिष्ठान च्या वतीने राजमाता जिजाऊंना मानवंदना

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान जागा करणा-या, मराठी माणसांची अस्मिता वृद्धींगत करणा-या स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंत्ती. त्यांच्या जयंत्ती दिनी त्यांना पंढरी च्या सत्यशोधक…

श्री विठ्ठल कारखाना हा राजवाडा असून तो अबाधित ठेवण्याचे काम आमदार श्री भारतनाना भालके यांनी केले!- राजुबापू पाटील

  भोसे, ता.पंढरपूर (दि.11) पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा श्री विठ्ठल साखर कारखाना हा राजवाडा असून तो अबाधित ठेवण्याचे काम आमदार श्री भारतनाना भालके यांनी प्रामाणिकपणे केले आहे. यापुढील काळात देखील त्यांच्या…