१६ जानेवारी 2016
पंढरपुर लाईव्ह वृत्त:-
आज पंढरपूर मध्ये अ.भा छावा युवा संघटनेच्या वतीने छत्रपती शंभूराजेंचा ३३६ वा राज्याभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज चौक
(प्रदक्षिणा मार्ग)पंढरपूर येथील शंभूराजेंच्या पुतळयास पुष्पमाला अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
शंभुराजेंच्या राज्याभिषेक सोहळयाच्या सुवर्ण दिनानिमीत्त त्यांच्या पराक्रम व शौर्याच्या स्मृतींचा पोवाडा त्यानिमीत्ताने आज गायला गेला.

यावेळी पंढरपुर नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष राहुल साबळे, मा.नगरसेवक किरण राज घाङगे, मा.नगरसेवक संजय मामा घोडके
वाल्मिकी संघा चे जि. अध्यक्ष गणेश अंकुशराव तसेच छावा संघाचे शहर प्रमुख सागर कदम, शहर संघटक सागर चव्हाण, सोपान काका देशमुख, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष भास्कर तात्या जगताप , निलेश कोरके, विकी झेंड, गणेश थिटे, विकी इंगोले, त्रिगुण साळुंखे, बंटी भोसले, व सर्व संघटनेचे पदाधिकारी व शिवशंभु प्रेमी यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने करण्यात आला.