Posted inPandharpur पंढरपूर तहसिलदार पदी नागेश पाटील रुजू Posted by By User January 20, 2016 पंढरपूर दि. 20 : पंढरपूर तालुका तहसिलदार पदाचा कार्यभार नागेश पाटील यांनी स्वीकारला आहे. श्री. पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवाशी असून यापूर्वी ते मंत्रालय, मुंबई येथे विशेष कार्य अधिकारी पदावर कार्यरत होते. User View All Posts Post navigation Previous Post विठ्ठल साखर कारखाना निवडणुकीच्या मैदानात आमदार भारत भालकेंच्या शिलेदारांनी मारली बाजी…. कारखान्याच्या निवडणुक आखाड्यात प्रथमच उडी घेतलेले प्रा.बी.पी. रोंगेही चर्चेत… गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारीNext Postपंढरीत रंगली सारे गमप च्या कलाकारांची संगीत मैफील